[go: nahoru, domu]

Jump to content

ट्रॉम्बे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
ट्रॉम्बे
उपनगर
Country भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा मुंबई उपनगर
शहर मुंबई
सरकार
 • प्रकार महानगर पालिका
 • Body बृहन्मुंबई महानगरपालिका
भाषा
 • अधिकृत मराठी
Time zone UTC+5:30 (IST)
ट्रॉम्बे is located in मुंबई
ट्रॉम्बे
ट्रॉम्बे
ट्रॉम्बे

ट्रॉम्बे हे भारतातील मुंबईतील पूर्वेकडील एक उपनगर आहे.

इतिहास

ट्रॉम्बेला त्याच्या आकारामुळे 'नीट्स टंग' म्हणले गेले. एके काळी, हे मुंबईच्या जवळजवळ ५ किमी पूर्वेस ८ किमी लांब आणि ८ किमी रुंद बेट होते. या बेटावर १६२० आणि १६३० च्या दशकामधील पोर्तुगीज चर्चांचे अनेक अवशेष आहेत.[]

१८९३ मधील ट्रॉम्बे बेट दर्शविणारा नकाशा

१९२८ मध्ये, ग्रेट इंडियन पेनिन्स्युलर रेल्वेने सल्सेट ट्रॉम्बे रेल्वे किंवा मध्यवर्ती सॅलसेट ट्रॅमवे नावाने ट्रॉम्बे-अंधेरी रेल्वेमार्ग उघडले.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Gazetteers of the Bombay Presidency - Thana - http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Thane-III/places_Trombay.html - Retrieved on 3 December 2010.
  2. ^ Times of India - Chembur-Ghatkopar Plus - "Archived copy". 15 May 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-12-03 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link) - Retrieved on 3 December 2010