[go: nahoru, domu]

Jump to content

इटास्का काउंटी (मिनेसोटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इटास्का काउंटीमधील ग्रँड रॅपिड्स येथील सेन्ट्रल हायस्कूची इमारत

इटास्का काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ग्रँड रॅपिड्स येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४५,०१५ इतकी होती..[२]

या काउंटीला लेक इटास्काचे नाव देण्यात आले आहे. या सरोवरातून मिसिसिपी नदीचा उगम होतो. बुआ फोर्ट आणि लीच लेक आरक्षणाचे काही भाग या काउंटीमध्ये आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Itasca County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. March 30, 2022 रोजी पाहिले.