[go: nahoru, domu]

Jump to content

विकिपीडिया:मोबाईल साहाय्य

लघुपथ: विपी:मो, विपी:मोबाईल, विपी:मोबाइल
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय सेना दलाची संरचना मोबाईल ?

या साहाय्य पाना विषयी

[संपादन]
  • या पानावरील साहाय्य आणि या साहाय्यपानाविषयीचे इतर पानांवरील दुवे सर्वसाधारणपणे 'कुकीज एनेबल्ड नाहीत' असे समजून दिले आहे.
  • या पानावरील सर्व माहिती/ चर्चा मोबाईलदृष्यातून घेण्याची काळजी घ्या.

मोबाईल वाचन संपादन टिपा

[संपादन]
* आडव्या तीन रेषां = मेन्यू;
* भिंग = लेख शोध;
* लालरंगाचे वर्तुळ = आपणास आलेले चर्चा आणि अभिनंदन संदेश

डावीकडील आडव्या तीनरेषाखुणेवर क्लिक केल्यास या स्क्रीनशॉटमध्ये दाखवल्या प्रमाणे मराठी विकिपीडियाचा मेन्यू मोबाईलदृष्यात असा दिसतो
  • भ्रमणध्वनी-दृष्य (मोबाईल दृष्य) वाचनात लेखपानांतील काही मजकूर न दिसण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या.
  • 'मोबाईल संपादन' म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून/मोबाईल वापरुन मराठी विकिपीडियाच्या मोबाईल आवृत्तीवर केलेले संपादन होय.
  • मोबाईल संपादन करत असाल तर लेख चर्चा पानांवर आणि आपल्या सदस्य संपादन चर्चा पानावर काही संदेश आहेत का हे तपासून पाहत चला. (संदेश तपासण्यासाठी उजवीकडील लालरंगाच्या वर्तुळावर पण टिचकी मारा)
  • आपण मोबाईल वापरून लेखपानात मोठे बदल केले असल्यास, वेळ मिळेल तसे मोठ्या स्क्रीनवर पानदृष्य कसे दिसते ते तपासून पहावे. किंवा इतरांना तपासून पहाण्यास सांगून त्यांच्या सुयोग्य सूचनांची दखल घ्यावी.
  • मोबाईलवरचे दृश्य नीट तपशीलात समजून घेण्यासाठी संगणकावर www.mr.m.wikipedia.org या वेबपानावर जावून ते वापरून पहावे.

नेहमी लागणारे दुवे

[संपादन]

मोबाईल दृष्यातून न दिसणाऱ्या गोष्टी

[संपादन]
  • दाखवा लपवा साच्यातील मजकूर
  • वर्गीकरणे (लेखाला जोडलेले वर्ग)
  • लॉग-ईन केलेले नसल्यास लेखपानाच्या शेवटी लेखचर्चा पानाचा दुवा दिसत नाही.

मोबाईल फोनसाठी मराठी टायपींग ॲप्स

[संपादन]
  1. गुगल Handwriting tool प्ले-स्टोअर वर उपलब्ध आहेत. सहज बोटाने गिरवून टंकन करता येते. ग्रामीण भागात बरेच युवा हे वापरताना आढळले.
  2. 'गुगल इंडिक कीबोर्ड' वापरायला सुलभ आहे. यात स्वतःचा शब्दकोश तयार करता येतो.
  3. स्विफ्ट कीबोर्ड मध्ये बरेच वारंवार वापरत असणारे शब्द अपोआप पर्याय म्हणून दिले जातात.वेग वाढतो.

हे सुद्धा पाहा

[संपादन]

मोबाईल दृष्य आणि मोबाईल संपादन चर्चा

[संपादन]
  • विकिपीडिया चर्चा:मोबाईल साहाय्य ** हा विभाग इतर सर्वसाधारण चर्चांसाठी नव्हे तर, मुख्यत्वे मोबाईल फोन मधून विकिपीडिया आणि बंधू प्रकल्प वाचताना येणाऱ्या अडचणींसाठी आहे.

मोबाईल ॲपमधून चुकीचा आढावा भरणाऱ्या संपादनांची उदाहरणे आणि अभ्यास

[संपादन]

.