[go: nahoru, domu]

Jump to content

केट क्रॉस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॅथरिन लॉरा केट क्रॉस (३ ऑक्टोबर, १९९१:इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[]

ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "कॅथरिन क्रॉस". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.