[go: nahoru, domu]

Jump to content

व्हेंट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निलय पटल दोष हा व्हेंट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट तथा व्हीएसडी या नावाने ओळखला जातो. हा हृदयातील जन्मजात असणारा दोष आहे. हा दोष असलेल्या हृदयांतील उजव्या व डाव्या कप्प्यांमधील भिंतीत भोके असतात ज्यातून रक्ताची भेसळ होते. बव्हंशी हा दोष शस्त्रक्रियेद्वारे सुधारता येतो.

हे सुद्धा पहा

[संपादन]