[go: nahoru, domu]

Jump to content

रॉनी इरानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोनाल्ड चार्ल्स रॉनी इरानी (ऑक्टोबर २६, इ.स. १९७१ - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून तीन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.