[go: nahoru, domu]

Jump to content

मात्तेओ रेंत्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मात्तेओ रेंत्सी
Matteo Renzi

इटलीचा पंतप्रधान
कार्यकाळ
२२ फेब्रुवारी २०१४ – १२ डिसेंबर, २०१६
राष्ट्रपती ज्योर्जियो नापोलितानो
मागील एन्रिको लेता

कार्यकाळ
२२ जून २००९ – २२ फेब्रुवारी २०१४

जन्म ११ जानेवारी, १९७५ (1975-01-11) (वय: ४९)
फ्लोरेन्स, तोस्काना, इटली
राजकीय पक्ष पार्तितो देमोक्रातिको
धर्म रोमन कॅथलिक

मात्तेओ रेंत्सी (इटालियन: Matteo Renzi; ११ जानेवारी १९७५) हा एक इटालियन राजकारणी व भूतपूर्व पंतप्रधान आहे. हे २२ फेब्रुवारी २०१४ ते १२ डिसेंबर, २०१६ दरम्यान सत्तेवर होते. रेंत्सी हा आजवरचा सर्वात तरुण इटालियन पंतप्रधान आहे.

मागील
एन्रिको लेत्ता‎
इटलीचा पंतप्रधान
२२ फेब्रुवारी २०१४ - १२ डिसेंबर, २०१६
पुढील
पाओलो जेंतिलोनी

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]